Ferfar #4650 · मांजरम
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नांव दुरुस्ती नोंद
खातेदार रावसाहेब रामचंद्र बोईनवाड यांची मौ मांजरम ता नायगाव खै येथील
शेत गट क्रं 290 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे नांव नजर चुकीने रावसाहेब रामचंद्र आहे
त्यांचे पुर्ण नांव रावसाहेब रामचंद्र बोईनवाड आहे
करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन
नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर