सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4651 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1460
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बोअरवेलची नोंद खातेदार गंगाधर दिगांबर पुंजाजी मौ मांजरम ता नायगाव खै येथील शेत गट क्र 1460 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्यांचा एक बोअरवेल आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा केल्‍यावरुन बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली करीता मंजुरीस्‍वत सादर