सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4658 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1050, 1053, 1056
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार मारोती आनंदा उलगुलवाड यांची मौ मांजरम ता नायगाव खै येथील शेत गट क्रं 1050, 1053 व 1056 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचे नांव नजर चुकीने मारोती आनंदा आहे त्यांचे पुर्ण नांव मारोती आनंदा उलगुलवाड आहे करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर