सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4659 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार सुनिता नारायण मालीपाटील यांची मौ मांजरम ता नायगाव खै येथील शेत गट क्रं 263 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचे नांव नजर चुकीने सुनिता नारायण मा पा आहे त्यांचे पुर्ण नांव सुनिता नारायण मालीपाटील आहे करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर