Ferfar #4662 · मांजरम
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 924
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विहीर नोंद
खातेदार जगन्नाथ आनंदा शिंदे मौ मांजरम ता नायगाव खै येथील
शेत गट क्र 924 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचा एक विहीर आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा केल्यावरुन विहीरीची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर