Ferfar #4664 · मांजरम
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1072
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
आडनांव टाकणे नोंद
खातेदार हुलबा नागोराव उलगुलवाड यांची मौ मांजरम येथील
शेत गट क्रं 1072 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे आडनावाची नोंद झालेली नाही
त्यांचे आधार वरील बरोबर नांव हे हुलबा नागोराव उलगुलवाड असेच आहे
त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड सत्यप्रत, 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन
आडनांव टाकण्याची नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.