सातबारा Watch

← मोकासदरा

Ferfar #521 · मोकासदरा

नायगाव, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा गदगा लिहून घेणार : दत्ता नागोराव यांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : दत्ता नागोराव यानी आपली जमीन - 154 म.ग्रा.बँक शाखा गडगा येथे गहाण - 154 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.