सातबारा Watch

← नावंदी

Ferfar #1137 · नावंदी

नायगाव, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : MGB Bank लिहून घेणार : विद्याबाई चंदुसिंग ठाकुर यांनी विद्याताई चदुसिंग याचा हिस्सा महा ग्रा बॅ शॉ गडगा येथे रु 25,000/-मध्ये गहाण - 698 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.