Ferfar #2830 · गडगा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखा नायगाव बा. ,महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखा नायगांव बा.
गहाणखत लिहुन देणार : नारायण मारोती सुरकुतवाड ,शिवाजी मारोती सुरकुतवाड रा. गडगा यांनी दुय्यम निबंधक नायगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2314-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण मारोती सुरकुतवाड ,शिवाजी मारोती सुरकुतवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- प्रयागबाई शिवाजी भोई (खाता क्रमांक :- 2163) ,