सातबारा Watch

← गडगा

Ferfar #2842 · गडगा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
107, 132
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खातेदार शिवाजी संभाजी बोरीवाले यांची मौजे गडगा शिवारात गट क्र 107 मध्ये क्षेत्र 1 हे 0.26 आर पो ख 0.02 आर व गट क्र 132 मध्ये 0 हे 0.30 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर शिवाजी संभाजी असे नाव आहे त्यांचे खरे नाव शिवाजी संभाजी बोरीवाले असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 626426 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर