Ferfar #2845 · गडगा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
खातेदार उमाई यशवंत पाटील यांची गडगा शिवारात गट क्रमांक 276 मध्ये क्षेत्र 0 हे 0.75 आर जमीन असून त्यांनी सदरील गटात एक बोअर पाडली आहे असे रुपये 100 च्या बॉण्ड पेपर क्र 83 AB 626282 वर शपथपत्र दिले त्या आधारे विहीर नोंद घेण्यात आली