सातबारा Watch

← गडगा

Ferfar #2852 · गडगा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार लक्ष्मीबाई सदाशिव घंटेवाड यांची गडगा शिवारात गट क्रमांक 24 मध्ये क्षेत्र 0 हे 0.59 आर जमीन असून त्यांनी सदरील गटात एक बोअर पाडली आहे असे रुपये 100 च्या बॉण्ड पेपर क्र 83 AB 354397 वर शपथपत्र दिले त्या आधारे विहीर नोंद घेण्यात आली