सातबारा Watch

← कांडाळा

Ferfar #976 · कांडाळा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
सुमित्रा माधवराव कोनाळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नावदुरुस्ती :- अर्जदार खुशाल लक्ष्मणराव भद्रे रा.कांडाळा ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. कांडाळा येथे गट क्र 152 क्षेत्र 0.61 आर जमीन असून सातबार्‍यावर खुशाल लक्ष्मन असे नाव आहे. व फेर क्रं 400 नुसार फेरफार नक्कल मध्ये भद्रे खुशाल लक्ष्मण असे पुर्ण नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी फेरफार नक्कल, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.