Ferfar #977 · कांडाळा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- सुमित्रा माधवराव कोनाळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नावदुरुस्ती :-
अर्जदार सुभाष नारायण जोंधळे रा.कांडाळा ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. कांडाळा येथे गट क्र 63 क्षेत्र 0.51 आर जमीन असून सातबार्यावर सुभाष नारायण असे नाव आहे. व फेर क्रं 882 नुसार फेरफार नक्कल मध्ये सुभाष नारायण जोंधळे असे पुर्ण नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी फेरफार नक्कल, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.