सातबारा Watch

← कांडाळा

Ferfar #980 · कांडाळा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
सुमित्रा माधवराव कोनाळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 राजपत्राने नावदुरुस्ती :- अर्जदार रामराव नरसिंगा कुंडगिरे रा. कांडाळा ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. कांडाळा येथे गट क्र 163 क्षेत्र 1.20 आर व पो.ख. 0.01 आर जमीन असून सातबार्‍यावर रामराव नरसिंग असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.