Ferfar #5202 · मरवाळी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 419
- Talathi
- दत्तात्रय शाहुराव पुणेकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
विहीर नोंद
मौ. मरवाळी येथील खातेदार नामे दत्ता मारोती वगवाड यांच्या हिस्यात शेत ग.नं. 419 मधील. जमीनीमध्ये एक बोअर आहे.
अर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.