सातबारा Watch

← आलुवडगाव

Ferfar #1109 · आलुवडगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
व्यंकट हनमंतराव मोटे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर नोंद : खातेदार लोक्याबाई संभाजी पवार रा. आलुवडगाव ता. नायगांव यांच्या नावे मौजे आलुवडगाव येथील गट क्र. 156 मध्ये 2.00 हे.आर शेतजमीन असुन सदर खातेदार यांनी त्यांच्या सदर शेतजमिनीत विहीर पाडलेले असुन सदर विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकार रकाण्यात करण्यासाठी शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.