Ferfar #2681 · टेंभुर्णी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- प्रतिभा शामराव महाजन
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दर्शवलेले शेताचे मालक भानुदास दादाराव भास्करे रा.टेंभुरणी यांनी स्वताच्या मालकीची मौ टेंभुरणी येथील जमीन ग.क्र. 87 क्षेत्र 0.14 व पो.ख 0.03 हे आर. मध्ये स्वताच्या हिश्यात विहीर काढलेली आहे
करीता शपथपत्र विनंती अर्ज तसेच स्थानिक चौकशी अहवालावरुन विहिरीची नोंद घेण्यात आली .
करीता नोंद मंजुरिस्तव सादर.