सातबारा Watch

← रातोळी

Ferfar #3015 · रातोळी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
203, 44
Talathi
व्यंकट हनमंतराव मोटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 संमती वाटणी नोंद : खातेदार मारोती गोविंद पांचाळ, शंकर गोविंद पांचाळ, शकुंतलाबाई गोविंदराव पांचाळ रा. रातोळी ता. नायगाव (खै.) जि. नांदेड व मिराताई गजानन पांचाळ रा. नरसी ता. नायगाव (खै.) जि. नांदेड येथील रहिवाशी असुन खातेदार मारोती गोविंद पांचाळ, शंकर गोविंद पांचाळ, शकुंतलाबाई गोविंदराव पांचाळ, मिराताई गजानन पांचाळ यांच्या सामाईक नावे मौजे रातोळी ता. नायगाव (खै.) जि. नांदेड येथील शेत गट क्र. 44 मध्ये सामाईक क्षेत्र 0 हे. 90 आर, शेत गट क्र. 203 मध्ये सामाईक क्षेत्र 0 हे. 38 आर शेतजमीन अशी एकूण सामाईक क्षेत्र 1 हे. 28 आर शेतजमीन असुन सदर शेतजमिनीची आपआपसात संमतीने कौटुंबिक वाटणी करून घेतली असुन सदरचे वाटणी पत्र महसूली अभिलेखामध्ये नोंद करण्यासाठी सादर केले आहे. सादर केलेल्या वाटणीच्या स्मरणपत्रात नामे मिराताई गजानन पांचाळ यांची संमती आहे. सदर वाटणी पत्रानुसार मारोती गोविंद पांचाळ यांच्या नावे गट क्र. 44 मध्ये क्षेत्र 0 हे.45 आर, शंकर गोविंद पांचाळ यांच्या नावे गट क्र. 44 मध्ये क्षेत्र 0 हे.45 आर व शकुंतलाबाई गोविंदराव पांचाळ यांच्या नावे गट क्र 203 मध्ये क्षेत्र 0 हे. 38 आर शेतजमीन करण्यासाठी नोंद घेण्यात आली.