Ferfar #3930 · मुगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- सुमित्रा माधवराव कोनाळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय नांदेड
लिहून घेणार : विश्वनाथ मल्लीकार्जुन स्वामी
यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : प्रमाणे विश्वनाथ मल्लीकार्जुन स्वामी यानी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.जिल्हा कार्यालय नांदेड यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3497
दिनांक 17/08/2021 रोजी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास म चा विश्वनाथ मल्लीकार्जुन स्वामी यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 3500
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय नांदेड
यांचेकडील पत्र दिनांक 23/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.