सातबारा Watch

← मुगांव

Ferfar #3932 · मुगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
436
Talathi
सुमित्रा माधवराव कोनाळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नावदुरुस्ती :- अर्जदार काशीनाथ बालाजी गाडले रा. मुगाव ता. नायगाव(खै) जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 436 क्षेत्र 0.30 आर जमीन असून सातबार्‍यावर काशीनाथ बालाजी असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.