Ferfar #3937 · मुगांव
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नावदुरुस्ती :-
अर्जदार व्यंकटी हुलाजी औरादे रा. मुगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 173 क्षेत्र 0.48 आर व गट क्रं 87 क्षेत्र 0.16 आर जमीन असून सातबार्यावर व्यकटी हुला असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.