Ferfar #3938 · मुगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- सुमित्रा माधवराव कोनाळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
राजपत्राने नावदुरुस्ती :-
अर्जदार विश्वांभर सदाशिव स्वामी रा. मुगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 50 क्षेत्र 0.18 आर जमीन असून सातबार्यावर विश्वांभर सदाशिवअप्पा असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.