Ferfar #3939 · मुगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- सुमित्रा माधवराव कोनाळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
राजपत्राने नावदुरुस्ती :-
अर्जदार कोंडीबा माधवराव पाटील रा. मुगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 4 क्षेत्र 0.64 आर पो.ख 0.02 आर जमीन असून सातबार्यावर कोंडीबा माधवराव असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.