Ferfar #3940 · मुगांव
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
राजपत्राने नावदुरुस्ती :-
अर्जदार दिगंबरराव हनमंत ताटे रा. मुगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 468 क्षेत्र 0.44 आर व गट क्रं 550 क्षेत्र 0.85 आर जमीन असून सातबार्यावर दिगांबर हनमंता असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.