सातबारा Watch

← धानोरा (त.मा .)

Ferfar #1414 · धानोरा (त.मा .)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
जयंत राजेंद्रकुमार तुडमे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौ. धानोरा त. मा. येथील अर्जदार अविनाश विश्वंभर कुऱ्हाडे यांनी गट क्र. 228 क्षेत्र 0.60 हे. आर असलेल्या सातबारा वरील नावापुढील अपाक शेरा कमी करणे बाबत केलेला अर्ज, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड दाखल केले वरून नोंद घेण्यात आली.