Ferfar #1415 · धानोरा (त.मा .)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229
- Talathi
- जयंत राजेंद्रकुमार तुडमे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विश्वांभर मारोती कुर्हाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विश्वंभर मारोती ऐवजी विश्वांभर मारोती कुर्हाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नायगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.42 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2672583 अन्वये विश्वंभर मारोती ऐवजी विश्वांभर मारोती कुर्हाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .