सातबारा Watch

← धानोरा (त.मा .)

Ferfar #1416 · धानोरा (त.मा .)

नायगाव, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
जयंत राजेंद्रकुमार तुडमे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुधाकर गणपती कुर्‍हाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुधाकर गणपत ऐवजी सुधाकर गणपती कुर्‍हाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नायगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.42 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2672562 अन्वये सुधाकर गणपत ऐवजी सुधाकर गणपती कुर्‍हाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .