सातबारा Watch

← धानोरा (त.मा .)

Ferfar #1420 · धानोरा (त.मा .)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
जयंत राजेंद्रकुमार तुडमे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौ.धानोरा त. मा. येथील शेती गट क्र.29 मधील खातेदार मारोती आत्माराम कुऱ्हाडे यांनी अर्ज सादर करून नमूद केले आहे की अर्जदार यांच्या नावामध्ये 7/12 उतारा व आधार कार्ड यामध्ये तफावत आहे. त्यांचे ७/१२ उतारा वर नाव मारोती आत्माराम आणि आधार कार्ड वर नाव मारोती आत्माराम कुऱ्हाडे असे असल्यामुळे शासकीय कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. अर्जदार यांनी ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड सादर केले असून त्या मधील नांव योग्य असल्याचे नमूद केले असून कागदपात्रांची पडताळणी करता संबंधित व्यक्ती एकच असल्याचे निदर्शनास येते. अर्जदाराचे अर्ज व बॉण्ड पेपर वरील शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.