Ferfar #1421 · धानोरा (त.मा .)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- जयंत राजेंद्रकुमार तुडमे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौ.धानोरा त. मा. येथील शेती गट क्र.56 मधील खातेदार गउबाई मारोती औरादे यांनी अर्ज सादर करून नमूद केले आहे की अर्जदार यांच्या नावामध्ये 7/12 उतारा व आधार कार्ड यामध्ये तफावत आहे. त्यांचे ७/१२ उतारा वर नाव गऊबाई मारोती आणि आधार कार्ड वर नाव गउबाई मारोती औरादे असे असल्यामुळे शासकीय कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. अर्जदार यांनी ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड सादर केले असून त्या मधील नांव योग्य असल्याचे नमूद केले असून कागदपात्रांची पडताळणी करता संबंधित व्यक्ती एकच असल्याचे निदर्शनास येते. अर्जदाराचे अर्ज व बॉण्ड पेपर वरील शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.