Ferfar #92 · बाबुळगाव (म )
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
बोअरवेलची नोंद
खातेदार व्यंकटी संभाजी कदम मौ बाभुळगाव ता नायगाव खै येथील
शेत गट क्र 04 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचा एक बोअरवेल आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा केल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर