Ferfar #2693 · दगडगाव
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
व्यवहार वाटणीचे स्मरण पत्र
संमती पत्र
वाटणीचे संमतीपत्र लिहून देणार 1.सुर्यकांत रंगनाथ ढवळे 2. मुकुंद रंगनाथ ढवळे 3.मंगल ईश्वर सावंत4.संगीता कैलास गावंडे सर्व रा.दगडगाव
वाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार 1) संताबाई रंगनाथ ढवळे
खातेदार. 1.सुर्यकांत रंगनाथ ढवळे 2. मुकुंद रंगनाथ ढवळे 3.मंगल ईश्वर सावंत4.संगीता कैलास गावंडे यांच्या मालकीची मौजे दगडगाव येथिल ग न 440,485, मधिल जमीन त्यांनी आपली आई संताबाई रंगनाथ ढवळे यांच्या नावे करण्यासाठी संमती पत्र लिहून दिले असून ते खालील प्रमाने
1) संताबाई रंगनाथ ढवळे यांच्या नावे दिलेली जमीन पुढील प्रमाणे
गट क्र 440 क्षेत्रफळ 0.39 आर व गट क्र 485 क्षेत्रफळ 0.09 आर
वरील प्रमाणे संमती पत्र दि 20.08.2026 रोजी लिहून दिले असून वरील जमीन संमती आधारे करून दिली आहे अर्ज व संमती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर