सातबारा Watch

← बामनी

Ferfar #1679 · बामनी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
प्रतिभा महादेवराव ढेपेकार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 विहीर नोंद . मंगल संभाजी पवार मौ. खरबी येथिल रहिवाशी असून त्यांची शेत जमीन मौ. बामणी गट क्र.93 मध्ये त्यांच्या शेतात एक विहीर आहे करिता अर्ज व शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर .