Ferfar #4342 · सोनखेड
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 591
- Talathi
- उमाकांत दत्ता भांगे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार तुकाराम विठठलराव मोरे , शितल रवी कल्याणकर, अस्मीता यशवंत देशमुख, पदमावती बापुदास देशमुख,
आशा तुकाराम मोरे, यांची मौ सोनखेड ता लोहा येथील
शेत गट क्र 591 मध्ये जमीन असुन त्यात त्यांची एक बोअरवेल आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर