Ferfar #6056 · शेवडी (बा.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- उमाकांत दत्ता भांगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
संमतीने नोंद
खातेदार महाबळी कामाजी कोल्हे
रा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ शेवडी बा ता.लोहा येथील
गट क्र 307 मध्ये क्षेत्र 0.23 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) तिरुपती विठठलराव कोल्हे नाते चुलत भाऊ गट क्र 307 मध्ये क्षेत्र 0.23 हे आर
करीता 100/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 387 दि 23/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.