Ferfar #6058 · शेवडी (बा.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- उमाकांत दत्ता भांगे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026संमतीने नोंद
खातेदार मारोती कामाजी कोल्हे
रा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ शेवडी बा ता.लोहा येथील
गट क्र 226 मध्ये क्षेत्र 1.56 हे आर पो ख 0.08 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) विठठल मारोती कोल्हे नाते मुलगा गट क्र 226 मध्ये क्षेत्र 0.52 हे आर पो ख 0.04 हे आर
करीता 100/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 385 दि 23/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.