Ferfar #6060 · शेवडी (बा.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- उमाकांत दत्ता भांगे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026संमतीने नोंद
खातेदार विश्वांभर मारोती कोल्हे
रा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ शेवडी बा ता.लोहा येथील
गट क्र 297 मध्ये क्षेत्र 1.90 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.
1) लिंबाबाई कामाजी कोल्हे नाते भावजय गट क्र 297 मध्ये क्षेत्र 0.44 हे आर
करीता 100/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 386 दि 23/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.