Ferfar #2904 · शिवणी (जा.)
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नाव दुरुस्ती :-
चंद्रकांत बालाजी ढगे यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.597 मधील क्षेत्र 0.26 हे.आर जमीन, सर्वे नं.599 मधील क्षेत्र 0.3450 हे.आर जमीन फेरफार क्रमांक 2836 ने नोंद असून त्यांचे चुकून नाव चंद्रकला बालाजी ढगे अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी चंद्रकांत बालाजी ढगे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.