Ferfar #706 · भाद्रा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- खुशावर्ता बळीराम शिंदे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर व बोअर नोंद :-
अर्जदार सखाराम शिवाजी चिंचोरे यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.128 यांच्या मालकी जमीन मध्ये विहीर व बोअर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून सखाराम शिवाजी चिंचोरे यांच्या नावे एक विहीर व बोअर नोंद घेण्यात आली.