सातबारा Watch

← खडकमांजरी

Ferfar #1892 · खडकमांजरी

लोहा, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
NILKANTH BALAJI PANDAGALE
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : SBI धावरी लिहून घेणार : मारुती कामाजी , सदाशीव कामाजी जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : सदाशिव कामाजी यांचा हिस्‍सा SBI बॅंक शाखा धावरी कडे रु 99000/- गहाण - 1230 मारुती कामाजी यांचा हिस्‍सा SBI बॅंक शाखा धावरी कडे रु 99000/- गहाण - 1231 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.