Ferfar #1617 · आंबेसांगवी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- रायाजी नेताजी पुरुषोत्तम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खातेदार कृष्णा विलास कदम यांची मौजे आंबेसांगवी येथील शेत गट क्रं 213 मधील क्षेत्र 0.31 हे.आर.जमीन फेरफार क्र. 1138 ने आली असून सातबाराला कृष्णा अपाक विलास कदम असे झाले. यांचे नांव कृष्णा विलास कदम अशी दुरुस्ती सातबाराला होण्यासाठी यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड, दिल्यावरुन व 100 रू चा बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.