Ferfar #2504 · कारेगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- रायाजी नेताजी पुरुषोत्तम
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खातेदार धनाजी बाबाराव दिघे यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 115 मध्ये असलेल्या बोअर व विहीर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.
खातेदार बालाजी धनाजी दिघे यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 115 मध्ये असलेल्या बोअर व विहीर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.