Ferfar #1584 · हरबळ
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
चंद्रकांत अप्पाराव कारेगावकर हे मौजे हरबळ येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र.३१३ मध्ये ०.५० हे आर शेतजमीन आहे ज्याचा खाता क्र.५३१४ आहे,तसेच गट क्र.67 मध्ये ०.२० हे आर एवढी शेत जमीन असून ज्याचा खाता क्र.५६८८ आहे व सदर जमिनीचा व्यवहार फेरफार क्र.१५६२ अन्वये झालेला आहे,त्यांनी दिलेल्या विनंती अर्जावरून त्यांच्या नावे तयार झालेल्या दोन होल्डिंग ह्या फेरफार नुसार एकत्र करण्यात येत आहेत.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.