Ferfar #3804 · वडेपुरी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 698
- Talathi
- किरण माणिकराव नाईकवाडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे वडेपुरी येथील खातेदार विठ्ठल केरबा मुळे यांच्या नावे गट क्र 473 मध्ये 0.80 हे आर व 698 मध्ये एकूण 0.74 हे आर जमीन असून सदर जमीनी पैकी गट क्र 698 मधील 0.3700 हे .आर जमीन ही त्यांनी त्यांचे सख्खे चुलत भाऊ विष्णुकांत व्यंकट राव मुळे यांच्या नावे करून देण्याचे ठरविले आहे .देणार व घेणार हे रक्ताचे नातेवाईक असून सदर जमीन देवाण घेवाण करणेसाठी विठ्ठल यांची बहीण पार्वती बाई गंगाधर वर्ताले यांनी आपला हक्क सोडून दिला आहे . तसेच त्यांचे इतर वारस यांची सदर वाटणी साठी पूर्ण संमती आहे .
तरीही त्यांनी दिलेले विनंती अर्ज , संमती पत्र (Regd.sr. no. 358 दि 1 ऑक्टोबर 2026)व आधार कार्ड झेरोक्स अन्वये सदर जमीन चा फेरफार साठी 7/12 ला नोंद घेण्यात येत आहे .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.