सातबारा Watch

← किवळा

Ferfar #2354 · किवळा

लोहा, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
348, 349
Talathi
सोनुले आर.एस.
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा नांदेड गहाणखत लिहुन देणार : अनुसयाबाई गोविंद बारोळे ,गजानन गोविंद बारोळे ,शिल्पा आनंदा किरकन रा. किवळा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4218-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 345000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348, 349 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुसयाबाई गोविंद बारोळे ,गजानन गोविंद बारोळे ,शिल्पा आनंदा किरकन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 345000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.