Ferfar #2355 · किवळा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
संमतीने नोंद
खातेदार सटवाजी संभाजी देवडे, नवनाथ संभाजी देवडे, काळबा संभाजी देवडे व चंद्रकलाबाई संभाजी देवडे
रा किवळा ता लोहा येथील रहिवाशी असुन त्यांची मौ किवळा ता.लोहा येथील
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस व आपापसात संमतीने वाटुन दिली आहे.
1) सटवाजी संभाजी देवडे, नवनाथ संभाजी देवडे, काळबा संभाजी देवडे यांनी गट क्रं 506 क्षेत्र 1.54 हे आर पैकी
सटवाजी संभाजी देवडे यांना क्षेत्र 0.40 हे आर,नवनाथ संभाजी देवडे यांना क्षेत्र 0.38 हे आर व काळबा संभाजी देवडे यांना क्षेत्र 0.76 हे आर दिली आहे.
2) चंद्रकलाबाई संभाजी देवडे यांनी गट क्रं 508 क्षेत्र 0.38 हे आर जमीनी पैकी सटवाजी संभाजी देवडे यांना क्षेत्र 0.38 हे आर संपुर्ण दिली आहे
3) चंद्रकलाबाई संभाजी देवडे यांनी गट क्रं 509 क्षेत्र 0.40 हे आर जमीनी पैकी नवनाथ संभाजी देवडे यांना क्षेत्र 0.40 हे आर संपुर्ण दिली आहे
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 840 व 841 दि 18/09/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.