सातबारा Watch

← जोशी सांगवी

Ferfar #2824 · जोशी सांगवी

लोहा, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
585
Talathi
पुजा गंगाधर गाढे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : union bank of india लिहून घेणार : अनुसयाबाई रामचंद्र सुक्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 585 तपशिल : दिनांक 05/09/2020 रोजी युनियण बँक ऑफ इंडिया, नांदेड चा अनुसयाबाई रामचंद्र सुक्रे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 2093 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.