Ferfar #320 · गुंडेवाडी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
जळबा सटवा कोपले हे मौजे गुंडेवाडी येथील रहिवाशी असून त्यांनी दिलेला विनंती अर्ज व १०० रु च्या बॉंड वरील शपथपत्रावरून गट क्र.२७६ मध्ये त्यांच्या नावे एका बोअरवेल ची नोंद करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.