Ferfar #2841 · टेळकी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 376
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
निर्मलाबाई देविदास मोरे यांच्या नावे मौजे टेळकी येथील गट क्र.376 मध्ये ०.69 हे आर जमीन असून त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून व सेवा सहकार सोसायटीच्या नाहरकत प्रमाणपत्रावरून इतर अधिकारातील सु.वि.का.स बोजाची नोंद कमी करण्यात येत आहे.