सातबारा Watch

← दापशेड

Ferfar #1595 · दापशेड

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
भाग्यश्री भिमराव तेलंगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे दापशेड येथील खातेदार श्री केशव श्रीराम जमालपुरे गट क्रं.149 असुन त्यांचे क्षेत्र 0.40 हे.आर एवढे आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः च्या कष्टाने बोअर पाडली असुन त्याची नोंद घेण्यासाठी अर्ज व बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जायमोका पाहणी करून पंचनामा करण्यात आला असुन कोणाचाही आक्षेप नाही तरी नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर